Sukh Mhanje Nakki Kay Asta | जयदीपने उघड केला मालिकेतील Twist | Star Pravah
2022-07-13
0
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप आणि गौरीच्या जन्माचं सिक्रेट नुकतंच रिव्हील झालं. मालिकेतील या मोठ्या ट्विस्टनंतर नेमके काय बदल घडणार जाणून घेऊया या interviewमध्ये.